advertisement

Health Tips : अशा पद्धतीने करा चहा, होणार नाही अजिबात पित्ताचा त्रास!

Last Updated:
जास्त चहा पिणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं हे तुम्हाला माहितीये का? त्यामुळे चहा पिणाऱ्यांनी काही बाबी लक्षात घेऊनच चहाचे सेवन करायला पाहिजे.
1/7
चहा प्यायला प्रत्येकालाच आवडतो. चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. मात्र जास्त चहा पिणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं हे तुम्हाला माहितीये का? त्यामुळे चहा पिणाऱ्यांनी काही बाबी लक्षात घेऊनच चहाचे सेवन करायला पाहिजे. चहा पिताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात? याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.

2/7
डॉ. धीरज आंडे सांगतात की, चहा पिल्यानंतर जर जिभेवर पांढरा थर जमा होत असेल, तोंडात पांढरी परत होत असेल तर चहा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. यामागे तुमचे मेटाबोलिजम देखील स्लो असू शकते.

3/7
त्यामुळे मेटाबोलिजम स्लो असल्यास जर चहा पिण्यात आला तर पोटाचा त्रास जास्त होतो. त्यामुळे क्रोंस डीसिज यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.

4/7
तुम्ही जर काळा चहा, गुळाचा चहा घेत असाल आणि जिभेवर पांढरा थर जमा होत असेल तर कोणत्याही चहामुळे तुम्हाला अपाय होऊ शकतो. त्यामुळे चहा पिताना योग्य ती काळजी घ्यावी. साखर आणि गूळ काही वेगळं नाही. दोन्ही ऊसापासूनच बनवलेले असतात. त्यामुळे शक्यतो चहा टाळावा.

5/7
जर तुम्हाला चहा प्यायचाच असेल तर चहा थोडा वेगळ्या पद्धतीने बनवून घ्यावा. त्यासाठी आधी चहा आणि दूध उकळून घ्यायचं. त्यानंतर त्यात फक्त चहापत्ती टाकून घ्यायची आणि चहा छान उकळून घ्यायचा.

6/7
तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये वेलची टाकून घेऊ शकता. अशा चहा पिल्याने पित्ताचा त्रास होत नाही.

7/7
दूध आणि पाणी एकत्र उकळल्याने ऍसिड सोलूबल आणि वॉटर सोलूबल दोन्ही चहामध्ये येत असल्याने पित्ताचा त्रास होत नाही, अशी माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement