advertisement

'लग्नानंतरचं प्रेम' अन् हटके प्री-वेडिंग! जिवांदिनी-काव्यार्थचा लूक चर्चेत, PHOTO

Last Updated:
Lagnanatar Hoilach Prem : लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्या -पार्थ आणि जिवा- नंदिनी यांचं पुन्हा लग्न होतंय. त्यांचं हटके प्री- वेडिंग शूट समोर आलं आहे.
1/7
आधी लग्नानंतर होईल प्रेम आणि आता लग्नानंतरच प्रेम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.
आधी लग्नानंतर होईल प्रेम आणि आता लग्नानंतरच प्रेम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.
advertisement
2/7
मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचं पुन्हा लग्न होणार आहे. चौघांच्या लग्नाची जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. लग्नानंतर प्रेम झालं आणि आता प्रेमानंतर सांग्रसंगीत लग्न होणार आहे.  मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचं पुन्हा लग्न होणार आहे. चौघांच्या लग्नाची जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. लग्नानंतर प्रेम झालं आणि आता प्रेमानंतर सांग्रसंगीत लग्न होणार आहे.  
मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचं पुन्हा लग्न होणार आहे. चौघांच्या लग्नाची जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. लग्नानंतर प्रेम झालं आणि आता प्रेमानंतर सांग्रसंगीत लग्न होणार आहे.  
advertisement
3/7
या आनंदाच्या क्षणी मालिकेतील दोन्ही लोकप्रिय जोड्यांनी नुकतंच एक हटके आणि वेगळ्या धाटणीचं प्री-वेडिंग शूट केलं आहे.
या आनंदाच्या क्षणी मालिकेतील दोन्ही लोकप्रिय जोड्यांनी नुकतंच एक हटके आणि वेगळ्या धाटणीचं प्री-वेडिंग शूट केलं आहे.
advertisement
4/7
आजवर कधीही न पाहिलेला जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थचा हटके अंदाज या शूटमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आजवर कधीही न पाहिलेला जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थचा हटके अंदाज या शूटमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
advertisement
5/7
जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे जीवा-नंदिनी जणू थेट 80 च्या दशकात रमले आहेत. रेट्रो स्टाइल पोशाख, जुन्या काळाचा रोमँटिक टच आणि त्यांच्या अप्रतिम केमिस्ट्रीमुळे हा लूक सध्या विशेष चर्चेत आहे.

6/7
तर दुसरीकडे, काव्या-पार्थची जोडी पूर्णपणे वेगळ्या रूपात दिसणार आहे. काऊबॉय लूक, हटके स्टाइलमुळे काव्या-पार्थचा हा अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.
तर दुसरीकडे, काव्या-पार्थची जोडी पूर्णपणे वेगळ्या रूपात दिसणार आहे. काऊबॉय लूक, हटके स्टाइलमुळे काव्या-पार्थचा हा अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.
advertisement
7/7
दोन वेगवेगळ्या शैली, दोन लोकप्रिय जोड्या आणि एकच भावना म्हणजे प्रेमाचा उत्सव. या खास प्री-वेडिंग शूटमुळे 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील आगामी लग्नसोहळ्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. 
दोन वेगवेगळ्या शैली, दोन लोकप्रिय जोड्या आणि एकच भावना म्हणजे प्रेमाचा उत्सव.  या खास प्री-वेडिंग शूटमुळे 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील आगामी लग्नसोहळ्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. 
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement