advertisement

Special Report: मनपा कार्यालयात सामूहिक नमाज पठण, ठरलं वादाचं कारण

Author :
Last Updated: Feb 25, 2026, 19:45 IST

मालेगाव पालिकेतील प्रभागातील बंद असलेले पथदीप सुरू करण्याची वारंवार मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्याची तक्रार करण्यासाठी ते आले. पण त्याचवेळी नमाजाची वेळ झाल्याने नागरिकांनी कार्यालयातच नमाज अदा केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: मनपा कार्यालयात सामूहिक नमाज पठण, ठरलं वादाचं कारण
advertisement
advertisement
advertisement