advertisement

T20 World Cup : नेट रनरेट विसरा, सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताकडे शेवटचा मार्ग उरला, वाचा समीकरण

Last Updated:
टीम इंडियाचा देखील सेमी फायनल पोहोचण्याचा रस्ता खूपच खडतर आहे. त्यात नेटरनरेटची खूप चर्चा होती. पण वेस्ट इंडिजचा नेर रनरेट +5.350 पार गेल्याने इतर टीमवर तो विसरायची वेळ आली आहे.
1/7
टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनल शर्यतीतून आज यजमान श्रीलंका संघ हा बाहेर झाला आहे.कारण न्यूझीलंडने 61 धावांनी श्रीलंकेचा पराभव केला होता.

2/7
श्रीलंकेसोबत पाकिस्तानची देखील सेमी फायनल पोहोचण्याची दार बंद झाल्यात जमा झाली आहे.अशात भारताला सेमी फायनलला पोहोचण्यासाठी काय पर्याय उरले आहेत. हे जाणून घेऊयात.

3/7
टीम इंडियाचा देखील सेमी फायनल पोहोचण्याचा रस्ता खूपच खडतर आहे. त्यात नेटरनरेटची खूप चर्चा होती. पण वेस्ट इंडिजचा नेर रनरेट +5.350 पार गेल्याने इतर टीमवर तो विसरायची वेळ आली आहे.
टीम इंडियाचा देखील सेमी फायनल पोहोचण्याचा रस्ता खूपच खडतर आहे. त्यात नेटरनरेटची खूप चर्चा होती. पण वेस्ट इंडिजचा नेर रनरेट +5.350 पार गेल्याने इतर टीमवर तो विसरायची वेळ आली आहे.
advertisement
4/7
जर भारताने त्याने उरलेले दोन्ही सामने जिंकले तरी त्याचा नेट रन रेट -3 च्या खाली येण्याची आणि दक्षिण आफ्रिका किंवा वेस्ट इंडिजपेक्षा चांगल्या स्थितीत येण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण दोन विजयांसहही भारताचा नेट रन रेट सकारात्मक पातळीवर पोहोचणे ही एक महत्त्वाची कामगिरी आहे.

5/7
अशा परिस्थितीत, जर भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी दोन सामने जिंकले, तर असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळतील आणि फक्त दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज पात्र ठरतील.

6/7
अशावेळेस टीम इंडियाकडे शेवटचा पर्याय उरणार आहे, तो म्हणजे, भारताला झिम्बाबे आणि वेस्ट इंडिज विरूद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. आणि उद्या होणाऱ्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करावा.

7/7
जर वेस्ट इंडिज उद्या साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आणि नंतर झिम्बाबेने साऊथ आफ्रिकेचा पराभव केला.तर साऊथ आफ्रिकेकडे तीन सामन्यात 2 गुण होतील.अशा परिस्थितीत भारत दोन सामन्यातील 4 गुण मिळवून वेस्ट इंडिजसह सेमी फायनलला क्वालिफाय होईल.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement