Virat Kohli ची विकेट घेतली, पण पठ्ठ्याने सेलिब्रेटच केलं नाही, 'मला त्याच्यासमोर..'

Last Updated:
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसला होता.या स्पर्धेत विराट कोहलीने उत्कृष्ट खेळी केली होती.
1/8

advertisement
2/8
खरं तर विराट कोहली फक्त दोन सामन्यातच खेळताना दिसणार आहे. आणि हे दोन्ही सामने संपुष्ठात आले आहे.

3/8
विराट कोहलीने आंध्रप्रदेश विरूद्ध सामन्यात 101 बॉलमध्ये 131 धावांची खेळी केली होती.या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले होते.

4/8
विशेष म्हणजे हे शतक ठोकल्यानंतर विराट कोहलीने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 16,000 धावा पूर्ण केल्या होत्या. या धावा करताना त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता.

5/8
त्यानंतर गुजरात विरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 61 बॉलमध्ये 77 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.

6/8
या सामन्यात विशाल जयस्वाल गुगली टाकून विराट कोहलीला स्टम्प आऊट केलं होतं. त्यानंतर विशालच्या या गोलंदाजीची प्रचंड चर्चा रंगली होती.

7/8
दरम्यान विराट कोहलीची विकेट घेतल्यानंतर विशाल जयस्वालने कोणतेही सेलीब्रेशन केले नव्हते.हे सेलीब्रेशन करणे त्याने का टाळले, यामागचं कारण आता समोर आलं आहे.

8/8
मी विराट कोहलीची विकेट काढल्यानंतर त्याच्यासमोर सेलीब्रेशन केले नाही, पण मी विकेट काढल्यानंतर देवाचे आभार मानले,असे विशाल जयस्वाल स्पोर्टस यारीला म्हणाला आहे.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement