iPhone 17वर वर्षातील सर्वात मोठी सूट! पाहा कधीपासून सुरु होतोय सेल

Last Updated:
Flipkart Republic Day Sale: 17 जानेवारीपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल सुरु होत आहे. या सेलमद्ये तुम्हाला आयफोन 17 वर हेवी डिस्काउंट मिळणार आहे. अशा वेळी तुम्ही कमी किंमतीत iPhone 17 खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज आम्ही तुम्हाला या डीलविषयी सांगणार आहोत.
1/5
Flipkart Republic Day Sale: तुम्ही नव्या वर्षात आयफोन 17 खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाटी खास असणार आहे. थोडी प्रतीक्षा केल्यानंतर तुम्ही Apple चा हा लेटेस्ट आयफोन 17 फ्लिपकार्टवर सुरु होणाऱ्या रिपब्लिक डे सेलमध्ये हजारोंच्या बजतीसह खरेदी करु शकता. ई-कॉमर्स स्टोर फ्लिपकार्टवर हा सेल 17 जानेवारीपासून सुरु होणार आहे. सेलमध्ये तुम्हाला डिस्काउंट ऑफरनंतर iPhone 17 खुप कमी किंमतीत मिळू शकतो. चला जाणून घेऊया या ऑफरचा लाभ तुम्ही कुठून घेऊ शकता.

advertisement
2/5
डिस्काउंट ऑफर कुठे मिळेल? : 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्टवरील रिपब्लिक डे सेल दरम्यान तुम्ही हा फोन कमी किमतीत खरेदी करू शकता. कंपनीने सेलसाठी एक टीझर जारी केला आहे. सेल दरम्यान आयफोन 17 74,999 मध्ये उपलब्ध असेल. या फोनची मूळ किंमत 82,999 आहे. त्यामुळे, सेल दरम्यान आयफोन 17 खरेदी करून तुम्ही 8,000 रुपयांची बचत करू शकता. सेल दरम्यान उपलब्ध असलेल्या बँक ऑफर्स आणि इतर डिस्काउंटची डिटेल्स माहिती अद्याप समोर आलेली नाही.

3/5
iPhone 17 चे फीचर्स : Apple iPhone 17 मध्ये 6.3-इंचाचा OLED सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये अॅल्युमिनियम आणि ग्लास फिनिश आहेत. हा अॅपलच्या लेटेस्ट A19 चिपने सुसज्ज आहे आणि iOS 26 वर चालतो. कॅमेराच्या बाबतीत, यात 48MP फ्यूजन प्रायमरी कॅमेरा आणि 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, फोनमध्ये सेंटर स्टेज लेन्ससह 18MP फ्रंट कॅमेरा आहे. तो 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो.

4/5
Galaxy S24 Ultra 5G वरही मिळतंय डिस्काउंट : सध्या फ्लिपकार्टवर तुम्हाला Galaxy S24 Ultra 5G फोनवर हेवी डिस्काउंट मिळत आहे. 1,44,999 रुपये किंमतीत लॉन्च या फोनवर येथे सध्या तुम्ही सूटनंतर फक्त  86,500 रुपये किंमतीत खरेदी करु शकता. या किंमतीत तुम्ही या फोनच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजच्या व्हेरिएंटला खरेदी करु शकता.

5/5
या Titanium Yellow फोनमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. यात 6.8-इंचाचा Quad HD+ डिस्प्ले आहे आणि तो Snapdragon 8 Gen 3 चिपसेटने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, मागील कॅमेऱ्यात 200MPचा प्रायमरी सेन्सर, 50MP पेरिस्कोप, 10MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 12MPचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement