Oppo ने भारतात लॉन्च केला नवा टॅबलेट! 10,050mAh बॅटरीसह भारी प्रोसेसर, किंमत किती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Oppo Pad 5 Launch: ओपोने आपल्या Reno 15 सीरीजच्या स्मार्टफोनसह Oppo Pad 5 ही लॉन्च केला आहे. 10,050mAh मोठी बॅटरीच्या या टॅबला तुम्ही 13 जानेवारीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरने खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला 8GB रॅमसह 256GB चा स्टोरे मिळतोय. Oppo चा हा टॅब अनेक शानदार फीचर्ससह येतो.
Oppo Pad 5 Launch: ओपो कंपनीने भारतात आपल्या Oppo Reno 15 सीरीजसह Oppo Pad 5 ही लॉन्च केला होता. या पॅडमध्ये कंपनीने 10,050mAh मोठ्या बॅटरीसह अनेक शानदार फीचर्स आणले आहेत. यामध्ये तुम्हाला 8GB रॅमसह 256GB चा स्टोरेज ऑप्शन मिळतोय. हा टॅब ऑक्टा कोर MediaTek Dimensity 7300 Ultra चिपसेटसह येतो. येथे आपण याची किंमत आणि फीचर्सविषयी माहिती घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










