Samsung Galaxy A35वर मिळतंय बंपर डिस्काउंट! कॅमेऱ्यासह बॅटरीही आहे भारी

Last Updated:
फ्लिपकार्टवर Samsung Galaxy A35 5G मोठ्या सूटसह उपलब्ध आहे.₹32,999 च्या किंमतीचा फोन बँक ऑफर आणि एक्सचेंजनंतर ₹15,000 हून कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
1/7
फ्लिपकार्ट Republic Day Sale ची तयारी करत आहे. 17 जानेवारीपासून सुरु होणरा आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक कॅटेगिरीवर मोठी सूट मिळणार आहे. मात्र सेल सुरु होण्यापूर्वीच अनेक कॅटेगिरीवर मोठी सूट मिळणार आहे. मात्र सेल सुरु होण्यापूर्वीच Samsung Galaxy A35 5G वर Flipkart ने जबरदस्त डील दिली आहे.

advertisement
2/7
या फोनची लाँचिंग किंमत ₹32,999 होती, परंतु सध्याच्या डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह, तो ₹15,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतो. या किंमतीच्या बाबतीत, हा फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या सर्वात आकर्षक मिड-रेंज स्मार्टफोनपैकी एक आहे. अशा ऑफर्स जास्त काळ टिकत नाहीत, म्हणून जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका.

3/7
Flipkartवर Samsung Galaxy A35 ची डील कशी काम करते : Samsung Galaxy A35 फ्लिपकार्टवर 14,500 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह लिस्ट केला गेला आहे, ज्यामुळे त्याची किंमत 18,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही फ्लिपकार्ट एसबीआय आणि फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसह 5% पर्यंत कॅशबॅक (4,000 रुपयांपर्यंत) देखील मिळवू शकता.

4/7
फ्लिपकार्ट ग्राहकांना फक्त ₹3,167 प्रति महिना पासून EMI ऑप्शन देखील देत आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला फ्लिपकार्टच्या एक्सचेंज बोनस प्रोग्राम अंतर्गत ₹15,350 पर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो. खरंतर, एक्सचेंजची रक्कम तुमच्या जुन्या फोनच्या ब्रँड, मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.

5/7
Samsung Galaxy A35 5G चे स्पेसिफिकेशन्स : सॅमसंग गॅलेक्सी A35 5G मध्ये 6.7-इंचांचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळतो. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,900 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. परफॉर्मेंससाठी यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर दिला आहे. जो एड्रीनो 710 GPU, 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेजसह येतो.

6/7
हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर चालतो आणि कंपनी 6 वर्षांचे अँड्रॉइड ओएस अपडेट्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन देते.कॅमेऱ्याच्या बाबतीत, Galaxy A35 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 5-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे.

7/7
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीच्या बाबतीत, यात 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000mAh बॅटरी आहे.

Raj Thackeray: मतदानाच्या काही तास आधीच राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप, ''सत्ताधाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाकडून...''
मतदानाच्या काही तास आधीच राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप, ''सत्ताधाऱ्यांसाठी निवडणूक आ
  • महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी काही तासांचा अवधी राहिला

  • प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मतदारांशी संपर्क साधण्याची मुभा दिली आहे

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.

View All
advertisement