HSRP नंबर प्लेटसाठी मुदतवाढ! वाहनमालकांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी

Last Updated:
What is the deadline for HSRP in Maharashtra : वाहनमालकांना पूर्वी मार्च 2025 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, राज्यभरातील लाखो वाहनांमध्ये कमी कालावधीत HSRP नंबर प्लेट बसवणे शक्य नाही. त्यामुळे ही मुदतवाढ करण्यात आली आहे.
1/8
महाराष्ट्र परिवहन विभागाने सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेट सक्तीची केली आहे.
महाराष्ट्र परिवहन विभागाने सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेट सक्तीची केली आहे.
advertisement
2/8
यासाठी वाहनमालकांना पूर्वी मार्च 2025 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, राज्यभरातील लाखो वाहनांमध्ये कमी कालावधीत HSRP नंबर प्लेट बसवणे शक्य नाही. त्यामुळे ही मुदत आधीच 30 एप्रिल 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती.

3/8
परंतु, आता महाराष्ट्र परिवहन विभागाने वाहनमालकांना आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे गाड्यांच्या मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परंतु, आता महाराष्ट्र परिवहन विभागाने वाहनमालकांना आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे गाड्यांच्या मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
4/8
वाढवलेल्या मुदतीनुसार आता गाडीमालकांकडे 30 जूनपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत सगळ्या गाड्यांचे HSRP नंबर प्लेट बदलले जातील अशी अपेक्षा केली जात आहे.
वाढवलेल्या मुदतीनुसार आता गाडीमालकांकडे 30 जूनपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत सगळ्या गाड्यांचे HSRP नंबर प्लेट बदलले जातील अशी अपेक्षा केली जात आहे.
advertisement
5/8
HSRP नंबर प्लेट का आवश्यक आहे?HSRP नंबर प्लेट हा भारत सरकारने लागू केलेला सुरक्षा उपाय आहे. यामुळे वाहन चोरी रोखणे, बनावट नंबर प्लेटसाठी होणारा गैरवापर थांबवणे आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारणे हे उद्दिष्ट आहे.
HSRP नंबर प्लेट का आवश्यक आहे?
HSRP नंबर प्लेट हा भारत सरकारने लागू केलेला सुरक्षा उपाय आहे. यामुळे वाहन चोरी रोखणे, बनावट नंबर प्लेटसाठी होणारा गैरवापर थांबवणे आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारणे हे उद्दिष्ट आहे.
advertisement
6/8
HSRP नंबर प्लेट कुठे आणि कशी बसवावी?अधिकृत डीलर किंवा परिवहन विभागाच्या मान्यताप्राप्त केंद्रांवर HSRP नंबर प्लेट बसवता येते.
HSRP नंबर प्लेट कुठे आणि कशी बसवावी?
अधिकृत डीलर किंवा परिवहन विभागाच्या मान्यताप्राप्त केंद्रांवर HSRP नंबर प्लेट बसवता येते.
advertisement
7/8
HSRP नंबर प्लेट नसल्यास काय होईल?नियमाचे उल्लंघन केल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
HSRP नंबर प्लेट नसल्यास काय होईल?
नियमाचे उल्लंघन केल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
advertisement
8/8
HSRP नंबर प्लेटसाठी नवीन मुदत कोणती आहे?आता जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
HSRP नंबर प्लेटसाठी नवीन मुदत कोणती आहे?
आता जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement