advertisement

iPhone वरुन Ola-Uber कॅब बुक केल्यावर जास्त भाडं येतं, खरं काय?

Last Updated:

तुम्ही आयफोनवरून ओला-उबेर कॅब बुक केल्यास आयफोनमध्ये किंमत जास्त दिसते. तुम्हालाही हे सत्य वाटत असेल तर त्याचे सत्य इथे वाचा. या दोन्ही डिव्हाइससह तपासले असता, जो रिझल्ट समोर आला तो तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ओला उबेर
ओला उबेर
मुंबई : आजकाल आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्ही फोन्सची खूप चर्चा आहे. अँड्रॉइडच्या तुलनेत अॅपल फोन्समध्ये कोणत्याही गोष्टीची किंमत जास्त दाखवण्यात आल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. ॲपलच्या फोनवर तुम्ही कॅब बुक केली तरी ती अँड्रॉइडपेक्षा जास्त किंमत दाखवते. यासाठी ऑनलाइन कॅब सर्व्हिसिंग ॲपमध्ये ही चाचणी करण्यात आली. यामध्ये आढळले की जर आयफोन आणि अँड्रॉइडमध्ये एकाच वेळी एकाच ठिकाणी कॅब बुक केली गेली असेल तर त्याची किंमत एकच असल्याचे दाखवण्यात आले होते, परंतु जर अशा किंमती वेगळ्या दाखवल्या जात असतील तर त्यामागे अनेक कारणे आहेत . वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे चार्जेस का दाखवतात? चला पाहूया.
iPhone आणि Android वरून कॅब बुकिंग
तुम्ही त्याच ठिकाणाहून ड्रॉप लोकेशन टाकून iPhone आणि Android मध्ये कॅब बुक करता तेव्हा किंमत समान असते. जर तुम्हाला वेगळी किंमत दिसली तर त्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. खरंतर चार्जेस तुमच्या यूज आणि मॉडेलवर अवलंबून असते. बऱ्याच वेळा तुमचं बॅलेन्स मायनसमध्ये असलं तरी तुमचे फायनल बिल जास्त असते. अशा स्थितीत, तुमच्या दोन वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये किती चार्ज दिसत आहे हे पाहण्यासाठी तुम्ही स्वतंत्रपणे तपासू शकता.
advertisement
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील सत्य काय आहे?
मी जेव्हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर Redmi स्मार्टफोन्स शोधले तेव्हा दोन्ही फोनवर किंमत सारखीच दिसत होती. तर लोकेशन वेगवेगळे टाकले होते. आपण ग्रोसरीमध्ये गेलो तरीही किंमत सेमच येते.
सत्य काय आहे?
तुम्ही प्रीमियम मेंबर आहात आणि फास्ट डिलिव्हरी सिलेक्ट झाली आहे. याशिवाय, कॅब बुकिंग टिप निवडल्यास ते तुम्हाला जास्त किंमत दाखवते.
advertisement
उबर कंपनीचं उत्तर
उबेर कंपनीच्या म्हणण्यानुसार, दोन्ही ट्रिपमध्ये बरेच फरक आहेत. त्यामुळे भाडे बदलते. यामध्ये, पिकअप पॉइंट, ड्रॉप ऑफ पॉइंट आणि ETA वेगवेगळे असू शकतात. ज्यामुळे भाड्यात फरक आहे. कंपनी रायडरच्या फोन नंबरच्या आधारे भाडे वाढवत नाही किंवा कमी करत नाही. कंपनीने आपल्या वेबसाइटवर लिहिले आहे की, ते अंदाजे अंतर आणि प्रवासाच्या वेळेच्या आधारावर भाडे ठरवते. मागणीचे स्वरूप आणि ट्रॅफिकसारख्या फॅक्ट्समुळे हे फॅक्ट्स बदलू शकतात.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
iPhone वरुन Ola-Uber कॅब बुक केल्यावर जास्त भाडं येतं, खरं काय?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement