advertisement

लहान मुलीला पाठीवर घेऊन सलमान शोधतोय तिच्या घरचा पत्ता, VIDEO

Author :
Last Updated: Dec 16, 2025, 21:31 IST

Bollywood Kawwali : 'बजरंग भाईजान' चित्रपटातील कव्वाली 'भर दो झोली मेरी' ही कव्वाली खूपच लोकप्रिय झाली होती. चित्रपटात एक लहान पाकिस्तानी मुलगी भारतात येते आणि हरवते. तिला पाकिस्तानात पुन्हा सोडण्यासाठी तो कोणतीही परवा न करता बॉर्डर पार करुन पाकिस्तानात घुसतो. ती मुलगी मुकी असल्याने ती तिचा पत्ता सांगू शकत नाही. बजरंग हा हनुमानचा मोठा भक्त असतो. हे सगळं विनोदी शैलीत दाखवले आहे. शेवटी त्याला एक पाकिस्तानी पत्रकार तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करतो. या चित्रपटात हि कव्वाली अदनान सामी यांनी गायली आहे. तर संगीत रिक्रिएट प्रितम यांनी केले आहे. चित्रपटात सलमान खान, करिना कपूर, हर्षाली मल्होत्रा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
लहान मुलीला पाठीवर घेऊन सलमान शोधतोय तिच्या घरचा पत्ता, VIDEO
advertisement
advertisement
advertisement