advertisement

जेव्हा मराठी गाण्यावर थिरकला सलमान खान, लावलं महाराष्ट्राला 'वेड', VIDEO

Author :
Last Updated: Dec 17, 2025, 09:47 IST

Marathi Song : 'वेड' चित्रपटातील 'वेड लावलंय' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. या गाण्यावर रितेश देशमुखसह सलमान खानने डान्स केला आहे. हे गाणं विशाल दादलानी आणि अजय गोगावले यांनी गायले आहे. तर गाण्याला संगीत अजय-अतुल यांचे आहे. या चित्रपटात रीतेश देशमुख, जेनेलिया देशमुख,जिया शंकर,शुभंकर तावडे, अशोक सराफ यांनी लीड रोल केला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
जेव्हा मराठी गाण्यावर थिरकला सलमान खान, लावलं महाराष्ट्राला 'वेड', VIDEO
advertisement
advertisement
advertisement