ठाकरे गटाशी संबंधित आणखी एक नेता ईडीच्या रडारवर आलाय.. कोविड काळातील कथित खिचडी घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीनं नोटीस बजावलीय.. त्यामुळं कथित खिचडी घोटाळ्याला आता आरोपांची फोडणी मिळण्याची शक्यता आहे.
Last Updated: Jan 26, 2024, 09:31 IST


