सध्या सोशल मीडियात एक बातमी चर्चेची ठरलीय. कर्मचाऱ्यांचा जर मूड ठीक नसेल, काम करावसं वाटत नसेल तर मूड लिव्ह घेण्याची मुभा चीनमधल्या एका कंपनीनं दिली आहे. काय आहे हे प्रकरण? पाहूयात सविस्तर...