सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. एखाद्या फिल्मी स्टोरीप्रमाणे प्लॅनिंग करुन एका तरुणाला या टोळीनं चांगलंच बनवलं. नेमकं काय घडलं? पाहूयात