भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवनीत राणांचं लोकसभेचं तिकीटही फिक्स झालंय. पण त्यांच्या या पक्षप्रवेशाने महायुतीत प्रचंड खळबळ माजली आहे. मोठ्या प्रमाणात त्यांच्या तिकीटाला विरोध होतोय. कडू, अडसूळांनी खुलेआम विरोध करत आहेत. इतका विरोध असताना भाजपनं राणांना तिकीट का दिलं? काय आहे अमरावतीचं राजकारण? बघूया..
Last Updated: Mar 28, 2024, 22:08 IST


