पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. कारण आहे अमेरिकेत प्रसिद्ध होणारं न्यूज विक. न्यूज विकच्या कव्हर पेजवर पंतप्रधान मोदी झळकलेत. का मोठा आहे हा विषय? मोदी विरोधकांना का लागली मिरची?