सगळीकडे सध्या सणाचे वातावरण सुरू आहे. सणानिमित्त गोड खाद्यपदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. मात्र, गोड खाद्यपदार्थ खाल्यानंतर दातांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. दातांची योग्य काळजी घेतली नाही तर भविष्यात दाताला कीड लागून खराब होण्याची शक्यता असते