अपूर्ण झोपेचे मुलांच्या आरोग्यावर होतात भयंकर परिणाम, नेमकं काय कराल? महत्त्वाची माहिती

Last Updated : हेल्थ
पुणे : मुलांच्या सर्वांगीण वाढ आणि विकासामध्ये पुरेशी झोप हा महत्त्वाचा घटक आहे, असे वारंवार सांगितले जाते. पण अपुऱ्या झोपेचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून लहान मुलांना किती तासांची झोप आवश्यक आहे, याचविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने बालरोगतज्ज्ञ मधुर राठी यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले हे जाणून घेऊयात.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
अपूर्ण झोपेचे मुलांच्या आरोग्यावर होतात भयंकर परिणाम, नेमकं काय कराल? महत्त्वाची माहिती
advertisement
advertisement
advertisement