advertisement

Special Report: 6 महिन्यानंतर अतिवृष्टीची आठवण, केंद्रीय पथकाची काजू,बदाम खाऊन नुकसानीची पाहणी

Author :
Last Updated: Feb 13, 2026, 18:35 IST

धाराशिव जिल्ह्यातील जोरदार पावसामुळेम शेती वाहून गेली.मका, सोयाबीन, तुर या खरीप हंगामाची माती झाली.महापुरात संसारासोबत पशुधनही वाहून गेले होते.मदतीची वाट पाहूण शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर तब्बल ६ महिन्यानंतर सरकारला अतिवृष्टीची जाग आली.पाहणीसाठी केंद्रीय पथकाने दौरा केला. नेते मंडळी काजू, बदाम,खाऊन पाहणी करायला आले होते.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: 6 महिन्यानंतर अतिवृष्टीची आठवण, केंद्रीय पथकाची काजू,बदाम खाऊन नुकसानीची पाहणी
advertisement
advertisement
advertisement