advertisement

Viceo: शिंदे प्रवृत्तीने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, राऊतांचा एकनाथ राज ठाकरे-शिंदे भेटीवर हल्लाबोल

Author :
Last Updated: Feb 19, 2026, 16:26 IST

राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले," कोणी कोणाला भेटण्यावर बंदी नाही.पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविषयी आमचं टोकाचं भांडण आहे.यांचं कारण असं की शिवसेना प्रमुख असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले. म्हणजेच बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Viceo: शिंदे प्रवृत्तीने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, राऊतांचा एकनाथ राज ठाकरे-शिंदे भेटीवर हल्लाबोल
advertisement
advertisement
advertisement