advertisement

Shiv Jayanti 2026 Wishes Quotes Marathi : जय भवानी.. जय शिवाजी..! शिवजयंती निमित्त सर्वांना द्या या खास शुभेच्छा, स्टेटससाठी HD फोटो..

Last Updated:
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस सर्वांसाठी खास असतो. शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य रयतेला आणि स्वराज्याला दिले. जगातील एकमेव निस्वार्थी आणि तितकाच दयाळू राजा म्हणून महाराजांची ओळख आहे. आज महाराजांच्या जन्मदिनी सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांचाच दिवस खास बनवा.
1/7
संतास रक्षितो शत्रू निखंदतो, भावंडभावना संस्थापितो, ऐसा युगेयुगे स्मरणीय सर्वदा, माता-पिता-सखा शिवभूप तो.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! जय भवानी..जय शिवाजी!

2/7
श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! जय भवानी..जय शिवाजी!

3/7
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंन्स पर, त्यों मलिच्छ बेस पर, सेर शिवराज है.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! जय भवानी..जय शिवाजी!

4/7
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा.. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! जय भवानी..जय शिवाजी!

5/7
भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे, घाबरतोस काय कोणाला, तू शिवबाचा वाघ आहे.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! जय भवानी..जय शिवाजी!

6/7
निधड्या छातीचा, दणकट कणांचा, मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा.. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! जय भवानी..जय शिवाजी!

7/7
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तमाम शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..! जय भवानी.. जय शिवाजी!

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement