advertisement

Ishan Kishan : ईशानने अख्ख्या पाकिस्तानची झोप उडवली, Google वर 72 तासांपासून 25 कोटी जनता काय Search करतेय?

Last Updated:

ईशानच्या या खेळीची चर्चा निव्वळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्ये खूप झाली होती. ही चर्चा इतकी झाली आहे की अख्ख्या पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्यामुळे मागच्या 72 तासांपासून पाकिस्तानची 25 कोटी जनता गुगलवर काय सर्च करते आहे?

Pakistan Search Ishan Kishan Girlfriend
Pakistan Search Ishan Kishan Girlfriend
Pakistan Search Ishan Kishan Girlfriend : टी20 वर्ल्डकपमध्ये मागच्या रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात ईशान किशनने 40 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले होते. ईशानच्या याच खेळीच्या बळावर भारताने हा सामना जिंकला होता. विशेष म्हणजे ईशानच्या या खेळीची चर्चा निव्वळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्ये खूप झाली होती. ही चर्चा इतकी झाली आहे की अख्ख्या पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्यामुळे मागच्या 72 तासांपासून पाकिस्तानची 25 कोटी जनता गुगलवर काय सर्च करते आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर ईशानने पाकिस्तानविरूद्ध वादळी खेळी करून मोठा धुमाकुळ घातला आहे. कारण पाकिस्तानमध्ये ईशान किशनच्या या वादळी खेळीचे प्रचंड कौतुक होत आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस ईशान किशन पाकिस्तानची धुलाई करत होता,त्याचवेळी पाकिस्तानचे चाहते त्याच्याबद्दल गुगलवर अनेक गोष्टी सर्च करत होते. दरम्यान पाकिस्तानचे चाहते जे सर्च करत होते? ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
advertisement
गुगल ट्रेंडने दिलेल्या माहितीनुसार, मॅच दरम्यान पाकिस्तानचे चाहते, ईशान किशनच वय काय आहे?,ईशानच बॅकग्राऊंड काय आहे? त्याची गर्लफ्रेंड/बायको कोण आहे, फॅमिली आणि धर्म असे सगळेच किवर्ड गुगलवर ट्रेंड होत आहेत. या सोबत ईशान किशनची संपत्ती किती आहे? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानी चाहते गुगवलवर सर्च करत आहे.
गुगल ट्रेंडनुसार ईशान किशनची गर्लफ्रेंड कोण आहे? हा प्रश्न गुगलवर खूप ट्रेड करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार ईशानच्या गर्लफ्रेडच नाव आदिती हुंडिया आहे.त्यामुळे पाकिस्तानची 25 कोटी 93 लाख (259.3 Million) जनता ईशानबद्दल या सगळ्या गोष्टी गुगलवर सर्च करतेय.त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांची झोप उडाल्याचे बोलले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ishan Kishan : ईशानने अख्ख्या पाकिस्तानची झोप उडवली, Google वर 72 तासांपासून 25 कोटी जनता काय Search करतेय?
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement