advertisement

Chandra Grahan 2026: सूर्य ग्रहणानंतर आता लगेच चंद्रग्रहण, भारतात दिसणार? 3 राशींचे नशीब पालटण्याची वेळ

Last Updated:
Chandra Grahan 2026:  वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी होळीच्या दिवशी, म्हणजेच होलिका दहन असताना लागणार आहे. ज्योतिषशास्त्रात आणि विज्ञानात या घटनेला खूप महत्त्व दिलं जातंय, कारण एका बाजूला सण आहे आणि दुसऱ्या बाजूला ही खगोलीय घटना घडणार आहे. या ग्रहणाची सुरुवात दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी हे ग्रहण सुटेल. हे पूर्ण चंद्रग्रहण म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण असणार आहे.
1/6
हे ग्रहण भारत, पूर्व आशिया, दक्षिण-पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांतून स्पष्टपणे दिसणार आहे. भारतात बहुतांश ठिकाणी हे खंडग्रास स्वरूपात दिसेल, तर पश्चिम भारतात प्रच्छाया चंद्रग्रहण पाहायला मिळेल. या ग्रहणाचा परिणाम सर्व राशींवर होणार असला तरी, 3 राशींसाठी हे ग्रहण जणू काही भाग्योदयाची नवी पहाट घेऊन येणार आहे.

2/6
वृषभ - राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण आर्थिक सुबत्ता देणारं ठरेल. ग्रहणाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत खूप सकारात्मक बदल होतील. जे काम गेल्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून अडकलं होतं, ते आता पूर्णत्वास जाईल. नोकरीमध्ये तुमच्यावर एखादी नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, ज्यामुळे तुमचं वर्चस्व वाढेल.

3/6
वृषभ - धनलाभाचे इतके प्रबळ योग आहेत की, तुम्हाला अचानक कुठूनतरी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. व्यापार करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील आणि घरामध्ये सुख-समाधान नांदेल. एकंदरीतच, तुमच्या आयुष्यात आता सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत.

4/6
सिंह राशीच्या व्यक्तींना नशिबाची पुरेपूर साथ या काळात मिळणार आहे. तुम्ही गेल्या काही काळापासून केलेल्या कष्टाचं चीज आता होईल. नोकरीत बढती म्हणजेच प्रमोशन मिळण्याची किंवा पगारवाढीची दाट शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्हाला हवी तशी ऑफर मिळू शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. जे तरुण परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं किंवा नोकरी करण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आर्थिक प्रगतीमुळे तुमची जुनी देणी किंवा कर्जं फेडण्यात तुम्हाला यश मिळेल.

5/6
धनू - राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण प्रगतीचे नवे मार्ग उघडणारं ठरेल. विशेषतः ज्यांचा संबंध परदेशी व्यापार किंवा कामाशी आहे, त्यांना मोठे फायदे होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय फलदायी असून आधी केलेल्या गुंतवणुकीतून आता चांगला परतावा मिळायला सुरुवात होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या बॉसशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल.

6/6
धनू - नवीन नोकरी मिळण्याचे उत्तम योग असून त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुमच्या लव्ह लाईफमध्ये सुद्धा आनंदाचे क्षण येतील आणि जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. व्यवसायात तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय तुम्हाला भरपूर पैसा कमावून देतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Grampanchayat Election: गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' तारखांवर ठेवा लक्ष
गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' त
  • राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

  • गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.

  • येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

View All
advertisement