advertisement

Video: दौंडमध्ये मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ, मतमोजणी थांबवली

Author :
Last Updated: Feb 09, 2026, 16:53 IST

दौंडच्या मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ झाला. तेथाल मतमोजणी थांबवण्यात आली.राष्ट्रवादीच्या उमेदवार आघाडीवर होत्या परंतू त्यांची मतमोजणी पेटी बाहेर आणून ठेवली. पण त्यानंतर माजी आमदार रमेश थोरात यांनी आक्षेप घेतला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: दौंडमध्ये मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ, मतमोजणी थांबवली
advertisement
advertisement
advertisement