advertisement

Video: 'निष्ठावंत मुसलमान शिवसैनिकाला महापौर बनवलं तर गद्दारांच्या पोटात दुखणारच', संजय राऊतांचा शिंदेंना सणसणीत टोला,

Author :
Last Updated: Feb 13, 2026, 15:38 IST

शिंदेंनी ठाकरेंवर टीका करत म्हणाले होते की त्यांचा खरा चेहरा समोर आला. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आणि त्यांना टोला लगावला. ते म्हणाले,"शिंदेंना अभ्यास करायला सांगा. परभणीमध्ये भाजपचे १२ नगरसेवक मुसलमान आहेत. उचलली जीभ लावली दाढीला.तुमच्यासारखे गद्दारापेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला. आम्ही निष्ठावान शिवसैनिकाला महापौर केलं. निष्ठावान शिवसैनिकांना महापौर केलं तर गद्दारांच्या पोटात दुखणारच."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'निष्ठावंत मुसलमान शिवसैनिकाला महापौर बनवलं तर गद्दारांच्या पोटात दुखणारच', संजय राऊतांचा शिंदेंना सणसणीत टोला,
advertisement
advertisement
advertisement