advertisement

Video: जुन्या वादातून लग्नमंडपातच चाकू हल्ला, तरुण गंभीर जखमी तर आरोपी फरार

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 16:05 IST

बुलढाण्यातील एका लग्नाच्या आनंदीदायक वातावरणाला हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाण्यातील कोलवड येथे ही घटना घडली. जुन्या वादातून लग्नमंडपातच एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकू हल्ला केल्याचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला.तरुण गंभीर जखमी झाला असून आरोपी फरार झाला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: जुन्या वादातून लग्नमंडपातच चाकू हल्ला, तरुण गंभीर जखमी तर आरोपी फरार
advertisement
advertisement
advertisement