advertisement

Video: सावकाराकडून तरुणाला चोप, हॉटेलमध्ये डांबून लोखंडी पाईपने मारहाण, उल्हासनगरची घटना

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 15:46 IST

उल्हासनगरमध्ये एका सावकाराने तरुणाला मारहाण केली.तरुणाने सावकाराचे पैसे परत न केल्याने ही मारहाण त्याने केली. अमित चागुला या सावकाराने चिराग या तरुणाने ४ लाख रुपये घेतले होते. त्यातीसल अडीच लाख रुपये तरुणाने परत केले. त्याने पुन्हा ४ लाख रुपये देण्याची मागणी केली.त्याने व्याजही खूप लावले होते. त्यामुळे चिराग या तरुणाने नकार दिला. सावकाराने त्या रागातून त्याला हॉटेलमध्ये डांबून बेदम मारहाण केली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: सावकाराकडून तरुणाला चोप, हॉटेलमध्ये डांबून लोखंडी पाईपने मारहाण, उल्हासनगरची घटना
advertisement
advertisement
advertisement