advertisement

Rinku Rajguru : 'ते होऊन गेलं', मी सिंगल सिंगल म्हणणाऱ्या रिंकू राजगुरूने पहिल्यांदाच मोठा खुलासा

Last Updated:
Rinku Rajguru Relationship : रिंकू राजगुरूला नेहमी तिच्या रिलेशनशिपबाबत विचारण्यात आला. आता मात्र तिने पहिल्यांदाच खरं खरं आणि स्पष्टपणे सांगितलं आहे.
1/5
अजूनही आर्ची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैराट फेम रिंकू राजगुरूचा खऱ्या आयुष्यातील परश्या कोण? हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना कित्येक वर्षांपासून होती. पण तिने सतत आपण सिंगल आहोत, असंच सांगितलं. आता पहिल्यांदाच तिने रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा केला आहे.

2/5
आर्चीचा खऱ्या आयुष्यातही परश्या होता.रिंकू राजगुरूचाही बॉयफ्रेंड होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
आर्चीचा खऱ्या आयुष्यातही परश्या होता.रिंकू राजगुरूचाही बॉयफ्रेंड होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. "माझा प्रेमावर प्रचंड विश्वास आहे, प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे", असं ती म्हणाली.
advertisement
3/5
 "आवडणं एक असतं, मला कधीच कुणी आवडलं नाही असं नाही. आवडलं होतं. कधीतरी-कुणीतरी आवडलं ते होऊन गेलं आहे. पण आता कुणी नाही. आता आमचे रस्ते स्वत:साठी मोकळे आहेत", असं ती म्हणाली.

4/5
पण आता मला रिलेशनशिप, प्रेमाची भीती वाटते, असं ती म्हणाली. आता मी खरंच सिंगल आहे, हेसुद्धा तिने स्पष्ट केलं आहे.

5/5
रिंकू राजगुरूने तिच्या रिलेशनशिपबाबत सांगिल्यानंतर तिचा तो बॉयफ्रेंड कोण? हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. पण तिने याबाबत काही उलगडा केलेला नाही.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement