advertisement

Video: '..तर 100 टक्के राजीनामा देणार', मंत्री नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य

Author :
Last Updated: Feb 13, 2026, 16:43 IST

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील विभागाचा कारकून राजेंद्र ढेरंगे यांना लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहाथ अटक केली गेली आहे. झिरवळ यांचे खासगी सचिव (पीएस) रामदास गाडे यांच्याच सांगण्यावरून पैसे मागितले, असा जवाब ढेरंगेने दिल्याने आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.त्यानंतकर आता मंत्री नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.ते म्हणाले,"काल आमच्या मंत्रालयातील एका क्लर्कला ट्रॅप करण्यात आलं. जो प्रकार घडला तो चुकीचा आहे. अनेकांनी आरोप केले की यात वरपर्यंत लिंक आहे. पण माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईल."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: '..तर 100 टक्के राजीनामा देणार', मंत्री नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य
advertisement
advertisement
advertisement