advertisement

Video: सिंधुदुर्गच्या घोटगे गावात टस्करी हत्तीचा धुमाकुळ, काजूच्या बागेत 6 हत्तींचा कळप

Author :
Last Updated: Feb 14, 2026, 16:11 IST

सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात घोटगे गावातील दळवी कुटुंबाच्या काजूच्या बागेत टस्कर हत्तीने धुमाकुळ घातला आहे. हा सहा हत्तींचा कळप अचानक काजूच्या बागेत शिरला तेव्हा दळवी कुटुंबांची काही क्षणासाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली.लोकांना पुर्वसुचना द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: सिंधुदुर्गच्या घोटगे गावात टस्करी हत्तीचा धुमाकुळ, काजूच्या बागेत 6 हत्तींचा कळप
advertisement
advertisement
advertisement