advertisement

Video: 'बेकायदेशीर धर्मांतरातून जन्मलेल्या मुलाला आईचा धर्म' फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

Last Updated: Mar 16, 2026, 19:42 IST

CM Fadanvis News | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ बाबत भाष्य केलं. या विधेयकानुसार प्रत्येकाला स्वतःच्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या विधेयकात कोणत्या गोष्टी कायदेशीर आहेत आणि कोणत्या गोष्टी बेकायदेशीर ठरतील याबाबतही त्यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'बेकायदेशीर धर्मांतरातून जन्मलेल्या मुलाला आईचा धर्म' फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा
advertisement
advertisement
advertisement