कल्याण-डोंबिवलीत शिवसेना उबाठाचे ४ नगरसेवक नॉट रिचेबल आहेत.शोध घेण्यासाठी शिवसेना उबाठाचे कल्याण जिल्हा प्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने थेट पोलिस स्टेशनमध्ये मिसींग तक्रार दाखल केली आहे. त्या नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे असा उबाठाचा दावा आहे.



