advertisement

अधिकाऱ्याला 30 हजारांची लाच घेताना पकडलं, घरी 4 कोटींचं घबाड सापडलं, Video

Author :
Last Updated: Feb 25, 2026, 18:36 IST

भुवनेश्वर येथील ओडिशा मध्ये खाण विभागातील एका अधिकाऱ्याला 30 लाखाची लाच घेताना पकडलं. तसेच त्याच्या घरी कोटीचं घबाड सापडले. त्याच्या कार्यालयाच्या ड्रॉव्हरमधून 2 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम पकडली आहे. तेथील दोन मजली घर आणि 130 ग्रॅम सोनंही सापडले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
अधिकाऱ्याला 30 हजारांची लाच घेताना पकडलं, घरी 4 कोटींचं घबाड सापडलं, Video
advertisement
advertisement
advertisement