advertisement

Video : रोहित पवारांना विमान अपघातावर शंका, 10 तारखेला काय सांगणार ?

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 18:24 IST

अजित पवारांच्या विमान अपघाताचा संशय दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे.यावर अनेत तर्क वितर्क मांडत असताना त्यातच आता आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर संशय व्यक्त केला आहे. १० तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळंच सांगणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : रोहित पवारांना विमान अपघातावर शंका, 10 तारखेला काय सांगणार ?