advertisement

Propose Day : आयुष्यातील आवडत्या व्यक्तीला खास स्टाईलने करा प्रपोज! 'या' शब्दांत विचारा Will You Be Mine?

Last Updated:
Propose Day 2026 Proposal Idea In Marathi : व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि रोज डे झाल्यानंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे प्रपोज डे. तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला तुमच्या भावना कशा आणि कधी सांगाव्या हे कळत नसेल तर प्रपोज डेची संधी उत्तम आहे. कोणत्या शब्दात विचारायचं यासाठी इथे काही आयडिया दिलेल्या आहेत.
1/8
प्रपोज डेच्या शुभेच्छा
प्रपोज डेच्या शुभेच्छा
advertisement
2/8
आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवी आहे, एकटेपणात सोबत तुझी हवी आहे, आनंदाने भरलेल्या या आयुष्यात प्रेम फक्त तुझंच हवं आहे.. Will You Be Mine?

3/8
समुद्राचं किनाऱ्याशी, ढगांचं आभाळाशी आणि मातीचं जमिनीशी, तसंच अतूट नातं आहे माझं केवळ तुझ्याशी.. Will You Be Mine?

4/8
महागडे गिफ्ट्स नको मला, तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि होकार असेल तर माझ्या हातात तुझा हात दे.. Will You Be Mine?

5/8
दुरून तुला पाहून मी खुश व्हायचो. आता तुला दुरून नाही तर मिठीत घेऊन मला कायमचं तुझ्यासोबत सुखी व्हायचं आहे. Will You Be Mine?

6/8
मी कदाचित नसेन तुझं पहिलं प्रेम, पहिली  मिठी, पहिलं किस. पण मला तुझ्यासोबत व्हायचंय शेवटचं शेवटच्या श्वासापर्यंत.. Will You Be Mine?

7/8
आठवतो तो पहिला दिवस ज्यावेळी तू आलीस माझ्या आयुष्यात. मला हवी तुझी साथ, अजून काहीच नाही आता माझ्या मनात.. Will You Be Mine?

8/8
हृदयाच्या जवळ राहणारं कुणीतरी असावं, असं तुला वाटतं नाही का? तू मला निवडशील का? Will You Be Mine?

पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement