advertisement

एप्रिलमध्ये 'या' दिवशी बंद राहणार बँका! घरातून बाहेर पडण्यापूर्वी चेक करा लिस्ट

Last Updated:
एप्रिल महिना अगदी दोन दिवसांत सुरू होतोय. तुम्हाला या एप्रिल महिन्यात बँकेची काही महत्त्वाची कामं करायची असतील तर आधी बँक हॉलिडेची लिस्ट चेक करा. चला पाहूया एप्रिलमध्ये किती दिवस बंद राहणार बँका...
1/9
बँकेची एप्रिल महिन्याची पहिली सुट्टी ही 1 एप्रिल रोजीच आहे. या दिवशी कोणताही सण नाही पण बँकांना आपला हिशोब पूर्ण करायचा असतो. या दिवशी कर्मचारी मागच्या वर्षातील सर्व डेचा क्लोज करतात आणि नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात करतात.

2/9
2 एप्रिल रोजी माउंडी थर्सडे आहे. ईस्टरच्या आधी येणाऱ्या या गुरुवारी विशेषतः केरळ आणि दक्षित भारतातील काही भागांमध्ये बँका बंद राहतील. हे प्रभु येशूच्या अखेरच्या भोजनाच्या आठवणीत साजरे केले जाते.

3/9
3 एप्रिल रोजी गुड फ्रायडे आहे. ज्यामुळे संपूर्ण भारतात बँका बंद राहतील. शुक्रवारी सुट्टी आल्याने लोकांना शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा मोठा विकेंड मिळेल.

4/9
11 एप्रिल हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे. दरमहा प्रमाणे, या महिन्यातील दुसरा शनिवार म्हणजेज 11 एप्रिलला देशभरातील सरकारी आणि प्रायव्हेट बँका बंद राहतील. काही महत्त्वाचं काम असेल तर ते शुक्रवारीच करुन घ्या.

5/9
14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती आणि बैसाखी आहे. या दिवशी देशभरात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. सोबतच उत्तर भारतात बैसाखी आणि तामिळनाडूमध्ये नववर्ष साजरं केलं जातं. या दिवशी संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.

6/9
15 एप्रिल रोजी पश्चिम बंगालचं नवं वर्ष आणि हिमाचल दिवस आहे. ज्यामुळे तिथे सुट्टी असणार आहे. यासोबतच आसाम आणि केरळच्या काही भागांमध्ये या दिवशी बँका बंद राहणार आहोत.

7/9
20 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आणि बसव जयंती आहे. 20 एप्रिलला अक्षय तृतियाचा शुभ मुहूर्त आहे. अनेक राज्यांमध्ये या दिवशी बँकांना सुट्टी असते. लोक या दिवशी सोनं खरेदी किंवा नवीन सुरुवात करणं पसंत करतात. ज्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी अवश्य चेक करा.

8/9
25 एप्रिल हा महिन्याचा चौथा शनिवार आहे. ज्यामुळे देशभरातील बँका बंद राहतील. दुसऱ्या दिवशी रविवार आहे. यामुळे सलग दोन दिवस बँका बंद राहतील. या हिशोबानेच आपलं प्लॅनिंग करा.

9/9
तुमच्या बँका या बंद असल्या तरीही ऑनलाइन बँकिंग चालू राहणार आहे. यासोबतच एटीएम देखील चालू असेल. ज्यामुळे तुम्हाला ऑनलाइन पैसे पाठवण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement