advertisement

Marathi Serial : 2 आठवड्यातच 'सनई चौघडे'च्या कलाकारांचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; असं केलं तरी काय?

Last Updated:
Sanai Chaughadhe : सनई चौघडे ही नवी मालिका सुरू होऊन 2 आठवडेच झाले आहेत. तोच या मालिकेतील कलाकरांनी वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
1/7
गेल्या काही दिवसांत काही नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सनई चौघडे. झी मराठीवरील ही मालिका 16 मार्चपासून सुरू झाली आहे.

2/7
चार मुलींची आई जी आपल्या चारही मुलांच्या लग्नाच्या टेन्शनमध्ये असते, त्यांच्या लग्नासाठी स्थळ शोधत असते, या आशयावर आधारित ही मालिका.

3/7
या मालिकेत अभिनेत्री मेघना एरंडे, अभिनेता सुहास शिरसाठ, चिन्मयी साळवी, श्वेता गायकवाड, जुई गोगरी, रुची नेरूरकर, राज हंचनाळे, अदिती सारंगधर यांच्या भूमिका आहेत.

4/7
ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीच पडत आहे. मालिकेने आघाडीच्या 10 मालिकांमध्ये स्थान मिळवलं आहे. इतकंच नव्हे तर या मालिकेतील कलाकारांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

5/7
मालिकेतील कलाकारांनी असं काही केलं आहे की वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये त्यांची नोंद झाली आहे.

6/7
आता असं या मालिकेच्या कलाकारांनी नेमकं केलं तरी काय, ज्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचं पठण.

7/7
या मालिकेत परब कुटुंब श्री स्वामी समर्थांचं भक्त दाखवण्यात आलं आहे. मालिकेची टिम सामूहिक पठणात सामील झाली 5000 भक्तांसोबत त्यांनी मंत्राचं पठण केलं.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement