advertisement

Video: सरपंच मुंबई फिरायला आले, काळाने रस्त्यातच गाठलं, मुलुंड मेट्रो अपघातात मृत्यू

Author :
Last Updated: Feb 14, 2026, 17:27 IST

मुलुंडमधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेत एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील मृत्यू झालेले रामधनी यादव हे उत्तर प्रदेशातील एका गावचे सरपंच आहेत.वडाळा- ठाणे- कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेचे काम सुरू असताना शनिवार दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मेट्रोचा खांब उंचावरून खाली कोसळला. त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षा आणि चारचाकी वाहनावर तो कोसळला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी आहेत.सरपंच रामधनी यादव यांच्या वारसाला ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: सरपंच मुंबई फिरायला आले, काळाने रस्त्यातच गाठलं, मुलुंड मेट्रो अपघातात मृत्यू
advertisement
advertisement
advertisement