advertisement

Video: हार्वेस्टरमधून निघाली लग्नाची वरात, भंडाऱ्यात नवरदेवाचा हटके अंदाज

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 18:56 IST

लग्नाची वरात म्हटलं की ती बैलगाडी किंवा शाईन चांगल्या कारमधून जाते. दिखावा करत, बँड वाजवत जाते. पण आता भंडाऱ्यात एका नवरदेवाने आपली वरात ही चक्क हार्वेस्टरमधून आणली. नवरदेवानं स्वतः हार्वेस्टर चालवत नवरीला घरी आणलं. त्याचं सगळीकडे कौतुक होत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: हार्वेस्टरमधून निघाली लग्नाची वरात, भंडाऱ्यात नवरदेवाचा हटके अंदाज