IND vs PAK : टॉस जिंकून पाकिस्तानचा धक्कादायक निर्णय, कॅप्टन सूर्याने टीम इंडियात केले दोन बदल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये हाय व्होल्टेज सामना होत आहे. या सामन्यावरून स्पर्धेमध्ये बरेच वाद निर्माण झाले होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आम्हाला आधी गोलंदाजी करायची आहे. खेळपट्टी थोडी tacky वाटतेय. त्यामुळे सुरुवातीच्या काही षटकांमध्ये गोलंदाजांना मदत मिळेल असं आम्हाला वाटतंय, ज्याचा आम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. आमच्या संघात सध्या खूप मोकळं आणि उत्साही वातावरण असून आम्ही या आव्हानासाठी तयार आहोत. हे मैदान SSC (सिंहलीज स्पोर्ट्स क्लब) पेक्षा मोठे आहे आणि इथली खेळपट्टी SSC च्या तुलनेत संथ (slower) आहे. आमच्या संघात कोणताही बदल नाही, असं सलमान आगा म्हणाला आहे.
advertisement
advertisement
advertisement








