advertisement

Video: अजितदादांना आलेला तो शेवटचा कॉल कोणाचा? अखेर हिंदुरावांनी त्या नेत्याचे नावच सांगितले

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 17:15 IST

अजित पवार यांच्या विमान प्रवास आणि अपघातावरून वेगवेगळे मतप्रवाह समोर येत असताना राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी वेगळाच दावा केला आहे. अजित पवार त्यादिवशी विमान प्रवास करणारच नव्हते पण आदल्या दिवशी प्रफुल पटेल की अजून कुणाचा फोन आला. त्यादिवशी कामांना उशीर झाला, त्यामुळे त्यांनी प्रवासाचा निर्णय बदलला, असा गौप्यस्फोट प्रमोद हिंदुराव यांनी केला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: अजितदादांना आलेला तो शेवटचा कॉल कोणाचा? अखेर हिंदुरावांनी त्या नेत्याचे नावच सांगितले