मनसेमध्येही उमेदवारीसाठी नाराजी नाट्य सुरु आहे. कारण मनसेच्या अनिशा माजगावकर या भांडूप येथील वॉर्ड क्रमांक 114 मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक होत्या. पण त्यांना मनसे उमेदवारी देत नसल्याने त्या अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचं समजतं आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 15:13 IST


