advertisement

Video: 'धिस इज लेमन सर!...' पोलंडच्या पाहुण्याचं लँडिंग चुकलं अन् भोरच्या शेतात पाऊल ठेवलं, गावाकडच्या पाहुणचारानं मन जिंकलं

Last Updated: Feb 26, 2026, 20:09 IST

पुणे : भारतात परदेशी पाहुण्यांविषयी नेहमीच औत्सुक्य आणि आपुलकी दिसून येते. याच आपुलकीचा प्रत्यय भोर तालुक्यातील रावडी गावात आला. महाबळेश्वर-पाचगणी येथे सुरू असलेल्या पॅराग्लायडिंग वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झालेला पोलंडचा स्पर्धक क्रिझस्टोफ मार्टिन याचे पॅराशूट भरकटून थेट रावडी गावातील शेतात उतरले. अचानक आकाशातून परदेशी पाहुणा गावात अवतरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Video: 'धिस इज लेमन सर!...' पोलंडच्या पाहुण्याचं लँडिंग चुकलं अन् भोरच्या शेतात पाऊल ठेवलं, गावाकडच्या पाहुणचारानं मन जिंकलं