advertisement

'CM साहेब काय तरी करा, अवस्था बेकार झालीय...' दीडतास गारपीट 17 लाखाचं नुकसान! काळीज पिळवटून टाकणारा Video

Last Updated: Mar 20, 2026, 18:32 IST

निसर्ग जेव्हा कोपतो, तेव्हा तो गरिबाचा संसार उघड्यावर पाडतो, याची प्रचिती सांगलीच्या भिवघाटमध्ये आली आहे. काल झालेल्या दीड तासाच्या गारपिटीने केवळ द्राक्ष बागाच नव्हे, तर शेडवरचा १७ लाख रुपयांचा बेदाणा पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सांगली/
'CM साहेब काय तरी करा, अवस्था बेकार झालीय...' दीडतास गारपीट 17 लाखाचं नुकसान! काळीज पिळवटून टाकणारा Video
advertisement
advertisement
advertisement