advertisement

खऱ्या प्रेमाची गोष्ट! प्रत्येक नवरा-बायकोनं पाहावी अशी बातमी, अंजलीबाई-आकाशच्या लव्हस्टोरीवर येतोय सिनेमा!

Last Updated: Nov 10, 2025, 17:04 IST

सोलापूर : अंजली आणि आकाश नारायणकार हे सोलापूरमधील लोकप्रिय रीलस्टार कपल असून खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे पती-पत्नी आहेत. सोलापूरमध्ये राहणाऱ्या या कपलची  खऱ्या आयुष्यातील संघर्षमय प्रेरणादायी प्रेम कथा आता मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या रूपात दिसणार आहे. सोलापुरातील अंजली आणि आकाश हे दोघेजण सोशल मीडियावर हसवणारे व्हिडिओ टाकून लाखोंचा चाहता वर्ग तयार केला आहे

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
खऱ्या प्रेमाची गोष्ट! प्रत्येक नवरा-बायकोनं पाहावी अशी बातमी, अंजलीबाई-आकाशच्या लव्हस्टोरीवर येतोय सिनेमा!
advertisement
advertisement
advertisement