हनुमानावरून बाळाचं नाव ठेवायचं आहे? ही 10 नावे पहा

रीतम – हनुमानासारखा पवित्र आणि सुंदर मनाचा. हनुमान हे खूपच निर्मळ अशा मनाचे होते.

रुद्राक्ष – हनुमानाला भगवान शिवाचा अंश मानला जातो.

शौर्य – न घाबरणारा, न डगमगणारा

अतुलित – ज्याची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही असा

महाध्युत – जो तेजस्वी प्रकाशाने ओजस्वी दिसतो

 प्रभवे -राजबिंडा, प्रसिद्ध आणि सुंदर असा

 शूर – न घाबरणारा, धीट, वीर

 विजितेंद्रीय -सगळ्या इंद्रावर नियंत्रित ठेवणारा

अजेश – आयुष्य जगणारा

तेजस – उज्वल, चमचमणारा

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही