Lakshmi Narayan Yog: नवीन वर्षात या राशींचा भाग्योदय! 'लक्ष्मी-नारायण' योग जुळून आल्यानं धनवर्षा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Lakshmi Narayan Yog: ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी नारायण योग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती निश्चितपणे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करेल. 25 डिसेंबरला शुक्र ग्रह वृश्चिक राशीतून भ्रमण करत आहे. त्याच वेळी, बुध 28 डिसेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत बुध आणि शुक्राचा संयोग वृश्चिक राशीत होत असल्याने लक्ष्मी-नारायण योग तयार होत आहे. लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती नवीन वर्ष 2024 मध्ये काही राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. जाणून घेऊया 2024 मध्ये कोणत्या राशींना हा योग शुभ राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement