Guruwar Mantra: या मंत्रांचा गुरुवारी करावा जप! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेनं घरात नांदेल सुख-शांती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Guruwar Puja Mantra: गुरुवारी भगवान विष्णूची उपासना केल्यानं वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने एकत्र उपवास आणि पूजा करावी. गुरुवारी गुरूची उपासना केल्यानं कुंडलीतील गुरू बलवान होईल. ज्यामुळे तुम्हाला जीवनात यश मिळेल, कीर्ती आणि भाग्य वाढेल. गुरूच्या बळामुळे विवाहातील अडथळे व विलंब दूर होतात. यासाठी गुरूंच्या बीज मंत्रांचाही जप करावा. गुरुवारी कोणत्या मंत्रांचा जप करावा, याविषयी ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांनी दिलेली माहिती पाहुया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
5. सुख, समृद्धी आणि संपत्तीसाठी विष्णू मंत्र : सुख आणि समृद्धीसाठी गुरुवारी विष्णूच्या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्यानं भगवान विष्णूची कृपा भक्तांवर कायम राहते. ओम भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।ओम भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।
advertisement