advertisement

Prithvi Shaw : फायनलच्या काही तासाआधी टीम इंडियाच्या खेळाडूचा गुपचूप साखरपूडा, पाहा Photo

Last Updated:
फायनलला काही तासाचा अवधी उरला असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूने गुपचूप साखरपूडा उरकला आहे. या साखरपूड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
1/8
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2026 चा फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही खेळाडू टॉससाठी 6.30 वाजता मैदानावर येतील.

2/8
भारताला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडने आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही आहे. तसेच यापूर्वी कोणत्याही देशाने सलग दोन वर्ल्डकप जिंकले नाही आहेत. आणि मायदेशात कोणत्याही टीमला टॉफी उचलण्याचा मान मिळाला नाही. हा मान आज भारताला मिळवण्याची संधी आहे.

3/8
दरम्यान या फायनलला काही तासाचा अवधी उरला असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूने गुपचूप साखरपूडा उरकला आहे. या साखरपूड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

4/8
या खेळाडूने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. तसेच अनेक सामन्यात त्याने भारताचे नेतृत्व केले आहे.

5/8
विशेष म्हणजे या खेळाडूची तुलना क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सोबत देखील व्हायची आहे. सध्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो खेळतो आहे.

6/8
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ आहे. पृथ्वी शॉने त्याची गर्लफ्रेंड आकृती अग्रवाल सोबत गुपचूर साखरपूडा उरकला आहे.

7/8
पृथ्वी शॉने सोशल मीडियावर फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. या पोस्टला त्याने मैदानावरच्या षटकारांपासून ते मैदानाबाहेरच्या आयुष्यभराच्या फटक्यांपर्यंत. ती माझी परिपूर्ण खेळी आहे! अशी कॅप्शन दिली आहे.

8/8
विशेष म्हणजे पृथ्वी शॉच्या साखरपूड्याची कुणालाच कल्पना नव्हती. आज त्याने अचानक साखरपूडा उरकून सगळ्यांना धक्का दिला आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement